Followers

Tuesday, 5 June 2018

Dgipr news 290518


महासंवाद DGIPR NEWS : दि. २९ मे २०१८ मंत्रिमंडळ निर्णय https://goo.gl/kug7e6 पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज; समन्वय ठेवून अडचणींवर मात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पावसाळा पूर्वतयारीबाबत आढावा बैठक https://goo.gl/Rz6Qb3 राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे विमानतळावर स्वागत https://goo.gl/Ax5cYM जलसंपदा विभागाच्या पुनर्भरारी कार्य अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन https://goo.gl/yrMVVD सचिन तेंडुलकर यांनी घेतली राज्यपालांची भेट https://goo.gl/1YZEKy महिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा - पंकजा मुंडे सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षेबद्दलच्या अहवालाचे प्रकाशन https://goo.gl/MnUzwC जागतिक तंबाखूविरोधी दिवसानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाचे आयोजन तरूण पिढीने तंबाखूपासून दूर रहावे-सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले https://goo.gl/dRxSya एसटीच्या सत्तराव्या वर्धापन दिनाची भेट ‘शिवशाही’च्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना सवलत - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा https://goo.gl/zZwdwQ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक : उद्या ४९ मतदान केंद्रांवर फेरमतदान https://goo.gl/V725Hu दिलखुलास कार्यक्रमात उद्या बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची मुलाखत https://goo.gl/tFPzmB

Dgipr news arrival of monsoon in Kerala


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत, राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतरसुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. १ जूननंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज आहे. परंतु कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळी वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि वीजांपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे आणि पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त वाचा ... https://goo.gl/3PzEri शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR