महासंवाद DGIPR NEWS :
दि. २९ मे २०१८
मंत्रिमंडळ निर्णय
https://goo.gl/kug7e6
पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज; समन्वय ठेवून अडचणींवर मात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पावसाळा पूर्वतयारीबाबत आढावा बैठक
https://goo.gl/Rz6Qb3
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे विमानतळावर स्वागत
https://goo.gl/Ax5cYM
जलसंपदा विभागाच्या पुनर्भरारी कार्य अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
https://goo.gl/yrMVVD
सचिन तेंडुलकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
https://goo.gl/1YZEKy
महिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा - पंकजा मुंडे
सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षेबद्दलच्या अहवालाचे प्रकाशन
https://goo.gl/MnUzwC
जागतिक तंबाखूविरोधी दिवसानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाचे आयोजन
तरूण पिढीने तंबाखूपासून दूर रहावे-सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
https://goo.gl/dRxSya
एसटीच्या सत्तराव्या वर्धापन दिनाची भेट
‘शिवशाही’च्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना सवलत - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
https://goo.gl/zZwdwQ
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक : उद्या ४९ मतदान केंद्रांवर फेरमतदान
https://goo.gl/V725Hu
दिलखुलास कार्यक्रमात उद्या बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची मुलाखत
https://goo.gl/tFPzmB
No comments:
Post a Comment