Followers

Wednesday, 25 April 2018

A

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

राज्यात तयार होणाऱ्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक व विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज मुंबईत झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. सदर बैठकीत इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत राज्य उत्पादन शुल्कच्या विविध परवान्यांचे सुलभीकरण करण्यात यावे, अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी वाहनांची व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम वापरण्यात यावी तसेच डिजिटल व भौतिक सुरक्षेची माध्यमे वापरून मद्याचे गुणनियंत्रण करण्यात यावे यासंबंधी चर्चा करण्यात आली.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/BSKR3H

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment