■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह, घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा
राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. बोधचिन्ह आणि घोषवाक्य पाठवण्याची अंतिम मुदत २० मे २०१८ असून विजेत्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. तसेच महाराष्ट्र शासन व राज्य सेवा हक्क आयोगामार्फत पारितोषिक विजेत्या रचनांचा अधिकृत बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणून वापर करण्यात येईल. स्पर्धेच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/f4Neip
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
औरंगाबाद-जालना उद्योग परिसर जगातील गतिमान विकसित क्षेत्र बनेल - मुख्यमंत्री
औरंगाबाद व जालना परिसरातील शेंद्रा, बिडकीन, डीएमआयसी, ड्रायपोर्ट यासारख्या औद्योगिक क्षेत्रांमुळे येत्या पाच वर्षात हा भाग जगातील सर्वात गतिमान विकसित क्षेत्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज औरंगाबाद येथील निर्लेप उद्योग समूहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/auPijE

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी बीड जिल्ह्याला पुरस्कार प्रदान
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी बीड जिल्ह्याला ‘प्रधानमंत्री पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले. आज नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/g8axTK

‘ऑरिक’ ठरणार देशातील पहिला ‘स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी’ प्रकल्प - मुख्यमंत्री
डीएमआयसी अंतर्गत सुरू असणाऱ्या सर्व प्रकल्पांमध्ये शेंद्रा-बिडकीनच्या प्रकल्पांमधील काम सर्वात वेगवान असून तीन लाख रोजगार निर्माण करणारा ‘ऑरिक’ हा देशातील पहिला स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी प्रकल्प ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज औरंगाबाद येथील ऑरिक-बिडकीन इंडस्ट्रियल एरियाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/4wuXjS

महासंवाद DGIPR NEWS :
दि. २१ एप्रिल २०१८
निर्लेप सुवर्णमहोत्सव वर्ष
औरंगाबाद-जालना उद्योग परिसर जगातील गतिमान विकसित क्षेत्र बनेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/auPijE
मंत्रालयात नागरी सेवा दिन साजरा
डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात - मुख्य सचिवांचे आवाहन
https://goo.gl/Wm2RV7
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह-घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा
https://goo.gl/f4Neip
‘महाखादी’ उपक्रमाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक
सभापती विशाल चोरडिया यांचा 'ईओ ग्लोबल सिटीझन पुरस्कार' देऊन गौरव
https://goo.gl/KbyB16
रस्ता सुरक्षा विशेष मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ
https://goo.gl/mBL8ZL
हातमाग विणकरांना प्रोत्साहनासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन
https://goo.gl/y365fk
-----
👉 राजधानीतून...

प्रधानमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचा सन्मान
https://goo.gl/g8axTK
महासंवाद :DGIPR NEWS- II
दि.२१ एप्रिल २०१८
मा. मुख्यमंत्री महोदयांचा औरंगाबाद दौरा विशेष
डिजिटल आणि स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत तयार करण्यात आलेल्या एम पोलीस, ई-समन्स आणि यथार्थ या तीन ॲपचा शुभारंभ
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम, सुसज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/v6GicS
ऑरिक-बिडकीन इंडस्ट्रियल एरियाचे भूमिपूजन
‘ऑरिक’ ठरणार देशातील पहिला ‘स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी’ प्रकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/4wuXjS
बाळासाहेब पवार यांच्यावरील 'नीतिधुरंधर' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन
बाळासाहेब पवार म्हणजे सहकार, शिक्षण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/Vay1kB
_निर्लेप सुवर्णमहोत्सव वर्ष_

No comments:
Post a Comment