◾महासंवाद : करिअरनामा ◾
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८
🔅 शैक्षणिक पात्रता -
इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर I) - ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि डी.एड
इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर II) - ५०% गुणांसह पदवीधर आणि बी.एड
🔅 प्रवेशपत्र - २५ जून २०१८ ते ७ जुलै २०१८
🔅 परीक्षा -
पेपर I - ८ जुलै २०१८ (१०:३० AM ते ०१:०० PM)
पेपर II - ८ जुलै २०१८ (०२:०० PM ते ०४:३० PM)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २५ एप्रिल २०१८
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/21puvw
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/WRQLGy
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
◾महासंवाद : करिअरनामा ◾
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात १७१ जागांसाठी भरती
🔅 जिल्हा व्यवस्थापक /श्रेणी अधिकारी - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - कृषि पदवी
🔅 कनिष्ठ केंद्र अभियंता - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक (कृषि)
🔅 लेखापाल /अंतर्गत अंकेक्षक - १ जागा
शैक्षणिक पात्रता - एम.कॉम आणि ३ वर्षाचा अनुभव
🔅 व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहायक - १ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ६० श.प्र.मि. आणि ५ वर्षाचा अनुभव
🔅 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - २ जागा
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
🔅 कनिष्ठ अभियंता (विद्युत) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी / पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
🔅 लघुलेखक ( निम्न श्रेणी) इंग्रजी - २ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ५० श.प्र.मि. आणि ३ वर्षाचा अनुभव
🔅 लघुलेखक ( निम्नश्रेणी) मराठी - १ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि ३ वर्षाचा अनुभव
🔅 कनिष्ठ पैदासकार - २ जागा
शैक्षणिक पात्रता - एम.एससी (कृषि)
🔅 सहायक क्षेत्र अधिकारी - ५४ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.एससी (कृषि)
🔅 आरेखक - १ जागा
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
🔅 माळी - १ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, माळीकाम पदविका आणि २ वर्षाचा अनुभव
🔅 लिपिक-टंकलेखक - २५ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी , इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव
🔅 प्रयोगशाळा सहायक - १ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी / १२वी उत्तीर्ण, कृषि पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव
🔅 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक - ५ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
🔅 कनिष्ठ प्रक्रिया सहायक - ३४ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, कृषि पदविका आणि १ वर्षाचा अनुभव
🔅 कनिष्ठ ऑपरेटर - १२ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल) आणि १ वर्षाचा अनुभव
🔅 शिपाई/पहारेकरी - २० जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - १० मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट)
🔅 परीक्षा (CBT) - १० आणि ११ जून २०१८
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/LuTKxe
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Xtd7Fn

No comments:
Post a Comment