■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
‘जय महाराष्ट्र’ व दिलखुलास कार्यक्रमात उद्या गिरीश बापट यांची मुलाखत
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ व दिलखुलास कार्यक्रमात ‘सार्वजनिक शिधा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विषयावर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. तसेच दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २४ आणि बुधवार दि. २५ एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/62kmCd
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:
Post a Comment