▪️महासंवाद : करिअरनामा▪️
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध केंद्र शासनाच्या विभागात ७१ जागांसाठी भरती
मार्केटिंग ऑफिसर - २८ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - कृषी / वनस्पतीशास्त्र किंवा कृषी विपणन /अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्र सह वाणिज्य पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव
🔅 वयोमर्यादा - ३० वर्षे
सहायक संचालक - ३ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - बी.व्ही.एससी व पशुसंवर्धन पदवी
🔅 वयोमर्यादा - ३५ वर्षे
सहायक कार्यकारी अभियंता (सिव्हिल) - ४ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - बीई (सिव्हिल)
🔅 वयोमर्यादा - ३५ वर्षे
लेक्चरर (केमिकल) - ५ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक (केमिकल) / एमई / एम.टेक
🔅 वयोमर्यादा - ३५ वर्षे
लेक्चरर (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) - २४ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) / एमई / एम.टेक
🔅 वयोमर्यादा - ३५ वर्षे
लेक्चरर (प्लास्टिक टेक्नॉलॉजी) - ७ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - प्लास्टिक टेक्नॉलॉजी पदवी/ एमई / एम.टेक
🔅 वयोमर्यादा - ३५ वर्षे
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/SG5vHF
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/93HcSj
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:
Post a Comment