Followers

Thursday, 26 April 2018

Dgipr news 270418

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द - परिवहनमंत्री
एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या १ वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागत असे. परंतु आता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची ही पद्धत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज केली. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/ws6gDJ

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

महासंवाद DGIPR NEWS :
दि.  २६ एप्रिल २०१८

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी केंद्र सरकारच्या विभागांसोबत लवकरच चर्चा
पश्चिम क्षेत्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर निर्देश
https://goo.gl/oKEPEd

राहुल आवारे, ऑलिंपिकचे मैदानही जिंका! महाराष्ट्र तुमच्या पाठीशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांकडून मल्ल राहुल यांचे कौतुक
https://goo.gl/QeCNUw

'आपलेच सीड-आपलेच फीड' ही संकल्पना राबवून महाराष्ट्राला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी करावे - सुधीर मुनगंटीवार
https://goo.gl/G1QKsp

डिजिटल लायब्ररी ऑफ वाईल्ड इडिबल्स हे संकेतस्थळ खूप उपयुक्त - सुधीर मुनगंटीवार
अर्थमंत्र्यांच्या हस्ते संकेतस्थळाचा शुभारंभ
https://goo.gl/kwR3Kb

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
https://goo.gl/gCSkvi

पंचवीस लाख क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी - सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख
https://goo.gl/HA2mxv

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक : तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु
https://goo.gl/U1Q2pF

विधानपरिषद निवडणूक : प्राधिकार पत्रासाठी माध्यम प्रतिनिधींना अर्ज करण्याचे आवाहन
https://goo.gl/nPPKUr

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत
https://goo.gl/6xSLeU

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

शासकीय खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर - मुख्यमंत्री

शासकीय खरेदी प्रक्रिया सक्षम, दर्जात्मक आणि पारदर्शक व्हावी यावर यापुढे भर राहणार आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षणाद्वारे या प्रक्रियेत जागतिक मानांकनानुसार प्रणाली राबविणे महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज केले.  महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (यूएसटीडीए) यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/YrbHcc

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment