Followers

Monday, 23 April 2018

DGIPR 230418 ALL

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमध्ये विविध पदांची भरती

🔅 शास्त्रज्ञ - २० जागा

शैक्षणिक पात्रता - एमई / एम.टेक समुद्र विज्ञान / समुद्र विज्ञान विषयातील पी.एचडी / समुद्र विज्ञान आणि Marine Science

वयोमार्यादा - ३२ वर्षे 

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ मे २०१८

🔅 अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/hnUMdn
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

Dear Friends,
Sahabhag, Social Responsibility Cell at Maharashtra Chief Minister’s Office invite you all to join the ‘SHRAMOTSAV’ at Pathardi, Jawhar, Palghar.
Let’s come together to positively impact lives of tribals through volunteering.
Date: 28th April 2018 (6.00 pm) to 29th April 2018 (4.00 pm) or 30th April 2018 (6.00 pm)
For more details and registration visit: https://sahabhag.maharashtra.gov.in/shramotsav.htm

▪️महासंवाद : करिअरनामा ▪️

साऊथ ईस्टर्न कोलफिल्डमध्ये ६७२ प्रशिक्षणार्थ्यांच्या जागा

🔅 कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट - १८० जागा

🔅 सेक्रेटरिअल असिस्टंट - २०  जागा

🔅 स्टेनोग्राफर (इंग्रजी) - २० जागा

🔅 वेल्डर (G & E) - ४० जागा

🔅 फिटर - ८० जागा

🔅 टर्नर - ४० जागा

🔅 मशीनिस्ट - ३०  जागा

🔅 इलेक्ट्रिशिअन (Mines) - १७२ जागा

🔅 ड्राफ्ट्समन (Civil) - १० जागा

🔅 ऑटो इलेक्ट्रिशिअन - २० जागा

🔅 डिझेल मेकॅनिक - ४० जागा

🔅 हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट असिस्टंट - २०  जागा

शैक्षणिक पात्रता - ८ वी / १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये NCVT/ ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा - ७ मे २०१८ रोजी किमान १६ वर्षे

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २३ एप्रिल २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ मे २०१८

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/va5qu5
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■


कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, घटक व यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमि उपयोग नियोजन केंद्राच्या डॉ. एस.पी. रायचौधरी सभागृह येथे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन-उपाययोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/9WodJG


शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

▪️महासंवाद: करिअरनामा▪️

कोकण रेल्वेत ११३ जागांसाठी भरती

🔅 स्टेशनमास्टर - ५५ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 गुड्स गार्ड - ३७ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 लेखा सहाय्यक अकाऊंट असिस्टंट) - ११ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 वरिष्ठ लिपिक -  १० जागा

शैक्षणिक पात्रता - बी . कॉम

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे  (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मे २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/VcfMH8

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/rJVX88
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
                                                                                  सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार - मुख्यमंत्री

वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई यांच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/11G39b
➖➖ 
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास मंडळांचा आढावा

राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक आज राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/AJLCjR
➖➖                                                                               शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा...
http://t.me/MahaDGIPR

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

‘जय महाराष्ट्र’ व दिलखुलास कार्यक्रमात उद्या गिरीश बापट यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ व दिलखुलास कार्यक्रमात  ‘सार्वजनिक शिधा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विषयावर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. तसेच दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २४ आणि बुधवार दि. २५ एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/62kmCd
➖➖ 
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..

http://t.me/MahaDGIPR

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान

राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. 14 मे 2018 रोजी त्यांची छाननी होईल. 16 मे 2018 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. दि.27 मे 2018 रोजी मतदान तर 28 मे 2018 रोजी मतमोजणी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/rVoLHF

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

महासंवाद DGIPR NEWS - I
दि. २३ एप्रिल २०१८

रस्ता सुरक्षा पंधरवड्याचा शुभारंभ
मुंबईत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम; राज्यभर राबविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/11G39b

विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे निर्देश
राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास मंडळांचा आढावा
https://goo.gl/AJLCjR

देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी नक्षलविरोधी कारवाई महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा दलांचे अभिनंदन
https://goo.gl/khU3pT

सीएसआर निधीच्या माध्यमातून एससी, एसटी उद्योजकता विकासाबाबत उद्या बैठक
https://goo.gl/UMMHk5

६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान; ४,७७१ रिक्त पदांसाठीही मतदान
https://goo.gl/rVoLHF

‘जय महाराष्ट्र’ व दिलखुलास कार्यक्रमात उद्या अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची मुलाखत
https://goo.gl/62kmCd

👉 विशेष वृत्त
समुपदेशनासाठी सीईटी सेल पोहोचली विद्यार्थ्यांच्या दारी; लाईव्ह वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद
https://goo.gl/dKGmFt

No comments:

Post a Comment