■ महासंवाद : ब्रेकिंग न्यूज ■
जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी बस, ट्रॅव्हल्सची तक्रार करण्याचे परिवहन विभागाचे आवाहन
राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीटदर आकारणाऱ्या खाजगी बस, ट्रॅव्हलस यांची तक्रार करण्याचे आवाहन. मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या निःशुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर आणि मुंबईसाठी १८००२२०११० या निःशुल्क क्रमांकावरही तक्रार करता येणार
www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर देखील तक्रार दाखल करता येणार.चौकशीअंती संबंधित कंत्राटी बस परवानाधारकांच्या परवान्यावर निलंबन वा रद्द करण्याची कारवाई करणार
खासगी कंत्राटी वाहनांना (बस, ट्रॅव्हल्स इ.) यांना गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी बसच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदविण्याचे परिवहन विभागाचे आवाहन
-----
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
महासंवाद DGIPR NEWS :
दि. २९ एप्रिल २०१८
नियमित पाणीपुरवठा उपलब्ध असणारे नागपूर हे देशातील पहिले शहर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर येथे चंद्रनगर जलकुंभाचे लोकार्पण, नवीन जलकुंभामुळे ३५ हजार लोकसंख्येला मिळणार पिण्याचे पाणी
https://goo.gl/GkAASu
हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे भूमिपूजन
नागपूर पोलिसांसाठी ९५० कोटींचा निधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/wHGb5k
नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयाचे लोकार्पण
नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झिरो पेंडन्सी उपक्रम राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
https://goo.gl/5jX3f6
नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील कस्तुरबा नगर व इंदिरा नगर येथील मालकी हक्काचे पट्टे वाटप
एक लक्ष झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/b31RfY
नागपूर येथे संत रविदास आश्रय योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ गटई कामगारांना स्टॉलचे वाटप
https://goo.gl/nYgis5
संगीत रजनी कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
ज्येष्ठ नागरिकांच्या पाठिशी समाजाने उभे रहावे – मुख्यमंत्री
https://goo.gl/thsZkt
हंगामाच्या काळात खासगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकीटदर आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन
https://goo.gl/mAKrRy
महाराष्ट्र दिन समारंभाची शिवाजी पार्क येथे रंगीत तालिम
https://goo.gl/psDQEW

No comments:
Post a Comment