Followers

Monday, 30 April 2018

Dgipr carernama300418b

◾महासंवाद : करिअरनामा◾

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती

सायंटिस्ट‘डी’ (नॉन मेडिकल / लाईफ सायन्स) - १  जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - लाईफ सायन्स प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा लाईफ सायन्स प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी व पीएच.डी (लाईफ सायन्स) आणि ८ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ४५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

सायंटिस्ट‘डी’ (नॉन मेडिकल / लाईफ सायन्स) - १ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - लाईफ सायन्स प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा लाईफ सायन्स प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी व पीएच.डी (लाईफ सायन्स) आणि ४ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा -२१ मे २०१८ रोजी ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

सायंटिस्ट ‘बी’ (नॉन मेडिकल / लाईफ सायन्स) - १ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - लाईफ सायन्स प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा लाईफ सायन्स प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी व पीएच.डी (लाईफ सायन्स)

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

टेक्निकल ऑफिसर - सी - १ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बी.ई  (मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स /  Instrumentation) आणि ४ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ४५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

टेक्निकल ऑफिसर - बी - २ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बी.ई  / बी.टेक (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) आणि १ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

प्रशासन अधिकारी - १ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

अकाऊंट्स ऑफिसर - १ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

टेक्निकल असिस्टंट - ४ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता -  लाईफ सायन्स प्रथम श्रेणी पदवी

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

टेक्निशिअन - ६ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ५५ % गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि डीएमएलटी

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी २८  वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

टेक्निकल असिस्टंट - २ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी पदविका (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) व २ वर्षाचा अनुभव किंवा बी.ई ((मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल))

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

टेक्निशिअन - १२ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ५५ % गुणांसह १२ वी उत्तीर्ण आणि पदविका / आयटीआय

🔅 वयोमर्यादा - २१ मे २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ मे २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/hkYHdu

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/M5bLeR
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment