◾महासंवाद : करिअरनामा◾
UPSC ची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहायक कमांडन्ट) परीक्षा-२०१८ जाहीर
🔅 पदाचे नाव- सहायक कमांडन्ट - ३९८ जागा
BSF -६०
CRPF -१७९
CISF -८४
ITBP -४६
SSB -२९
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 लेखी परीक्षा - १२ ऑगस्ट २०१८
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/Nxh7re
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/RLA12a
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
▪️महासंवाद : करिअरनामा▪️
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये १५० ‘प्रशिक्षणार्थी’ च्या जागा
पदवीधर अप्रेन्टिस (मेकॅनिकल) - २ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक (मेकॅनिकल)
🔅 वयोमर्यादा - १ मे २०१८ रोजी १४ वर्षांपेक्षा जास्त
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/PLmkEB
पदवीधर अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) - ३ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक (इलेक्ट्रिकल)

टेक्निशिअन अप्रेन्टिस (मेकॅनिकल) - ३ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका

टेक्निशिअन अप्रेन्टिस (इलेक्ट्रिकल) - ३ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका

प्रोग्रामिंग आणि सिस्टीम
अॅडमिन असिस्टंट (PASAA) - १३९ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - आयटीआय (PASAA)

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/n73kxx
🔅 अर्ज पाठविण्याचा पत्ता - Apprentice Training Centre, First floor, MbPT’s Workshops, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010
🔅 अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - १७ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/w4LExk

एनटीपीसीमध्ये ५२६ जागांची भरती
डिप्लोमा इंजिनिअर - ३६२ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - ७०% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स /प्रॉडक्शन/इन्स्ट्रूमेन्टेशन/इलेक्ट्रॉनिक्स/माइनिंग /माइन सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 वयोमर्यादा - ९ मे २०१८ रोजी २५ वर्षे
🔅 ऑनलाईन कौशल्य चाचणी - जुलै २०१८
🔅 ऑनलाईन तांत्रिक चाचणी - ऑगस्टचा ३रा / ४था आठवडा
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/1jeGec
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Finance) - ४७ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / सीएमए
🔅 वयोमर्यादा - १६ मे २०१८ रोजी २९ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (ACT) - २० जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह एम.एससी (Chemistry)
🔅 वयोमर्यादा - १६ मे २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
मेडिकल ऑफिसर (MBBS) - ३५ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस आणि २ वर्षाचा अनुभव
🔅 वयोमर्यादा - १६ मे २०१८ रोजी ३७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
मेडिकल स्पेशालिस्ट (Medicine) - १५ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस, एमडी, एमएस (Medicine) आणि १ वर्षाचा अनुभव

असोसिएट (Accounts) - ४७ जागा
🔅 शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / सीएमए आणि १ वर्षाचा अनुभव

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/r84szi
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/J6hx3j

No comments:
Post a Comment