Followers

Monday, 23 April 2018

Dgipr news 240418

महासंवाद : DGIPR NEWS - II
दि.२३ एप्रिल २०१८

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची ७३वी बैठक संपन्न
सागरी किनारा संरक्षण प्रकल्प सुरु करण्यास मान्यता
https://goo.gl/UTcZqz

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पुनर्वसित गावांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
https://goo.gl/51euLz

तूर खरेदीला १५ मेपर्यंत मुदतवाढ - पणनमंत्री सुभाष देशमुख
https://goo.gl/FzBgbu

महावितरणकडून राज्यात विक्रमी २३ हजार ७०० मेगावॅट वीजेचा पुरवठा
https://goo.gl/Btw4Mc

No comments:

Post a Comment