◾महासंवाद : करिअर नामा ◾
बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर (क्रेडिट) च्या १५८ जागा
🔅 ऑफिसर (क्रेडिट) - १५८ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीसह MBA/PGDBM/PGDM/PGBM/PGDBA / पदव्युत्तर पदवी (Commerce/ Science /Economics) किंवा सीए / आयसीडब्ल्यूए / कंपनी सेक्रेटरी आणि कॉम्प्युटर कोर्स
वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन परीक्षा - १० जून २०१८
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ५ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/UGArJs
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/UkfEsZ
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:
Post a Comment