▪️महासंवाद : करिअरनामा▪️
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडियामध्ये ३९० जागा
🔅 कार्यक्रम समन्वयक - ३०० जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि किमान ३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी -https://goo.gl/BRi7Wy
🔅 पेशंट केअर मॅनेजर (PCM) -२० जागा
शैक्षणिक पात्रता - लाइफ सायन्समधील पदवी आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील पदव्युत्तर पदवी आणि १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ४० वर्षे
🔅 पेशंट केअर कोऑर्डिनेटर (PCC) - ७० जागा
शैक्षणिक पात्रता - लाइफ सायन्स पदवी किंवा कोणतीही पदवी आणि १ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ३५ वर्षे
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० एप्रिल २०१८
🔅 अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी -https://goo.gl/PRmrpw
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:
Post a Comment