■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
तीन विद्यापीठांमध्ये बांबूपासून वस्तूनिर्मितीची प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचे राज्यपालांचे निर्देश
बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे बांबूपासून वस्तुनिर्मितीची प्रशिक्षण केंद्र सुरु करावीत, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज राजभवन येथे झालेल्या बैठकीत दिले. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह या तिन्ही विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/A7WK1T
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:
Post a Comment