Followers

Thursday, 26 April 2018

Dgipr news260418

महासंवाद DGIPR NEWS :
दि.  २५ एप्रिल २०१८

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
https://goo.gl/BSKR3H

महाराष्ट्रातील नवउद्यमींसाठी इनोव्हेशन हब महत्त्वपूर्ण ठरेल - राज्यपाल चे. विद्यासागर राव
संकल्पना साकारण्यासाठी अभ्यास गटाकडून अहवाल घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
https://goo.gl/USFYiT

बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन द्या - राज्यपाल
तीन विद्यापीठांमध्ये बांबूपासून वस्तूनिर्मितीची प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचे निर्देश
https://goo.gl/A7WK1T

राज्याच्या विकासात विक्रीकर विभागाचा मोलाचा वाटा; राज्य स्थापनेपासून आतापर्यंत उत्पन्नात ३८६५ पटींनी वाढ - सुधीर मुनगंटीवार
महाजीएसटी संकेतस्थळ, ऑनलाईन निर्धारणा, महाजीएसटी मोबाईल ॲप, महापीटी मोबाईल ॲपचा शुभारंभ
https://goo.gl/tjaznr

बृहन्मुंबई सुधारित विकास योजना व विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४
मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा महत्त्वाचा
https://goo.gl/pvvnPk

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आता ऑनलाईन बदल्या - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
https://goo.gl/X9P6Mb

स्टार्ट अप सप्ताह-२०१८ चा शुभारंभ
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात नवीन उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्नशील : संभाजी पाटील-निलंगेकर
https://goo.gl/U6ZMoT

ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून नव्याने ३० हजार शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण - मुख्य सचिव
राज्य शासन आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्यात सामंजस्य करार
https://goo.gl/CFGJQJ

दिलखुलास कार्यक्रमात उद्या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची मुलाखत
https://goo.gl/ZTdGTG
- - - - -
👉 राजधानीतून

नवी मुंबई, पुणे महापालिकेला ‘हडको’ चा उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्कार
https://goo.gl/K7d4Tm

No comments:

Post a Comment