Followers

Monday, 23 April 2018

Dgipr careernama240418

◾महासंवाद : करिअरनामा ◾

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती

🔅 एमएसएमई रिलेशनशिप मॅनेजमेंट - SMG/S IV -  २५ जागा

शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / पीजीडीएम किंवा समतुल्य आणि ६ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 एमएसएमई रिलेशनशिप मॅनेजमेंट - SMG/S III - ५९ जागा

शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / पीजीडीएम किंवा समतुल्य आणि ४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २५ ते ३७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 एमएसएमई मॉनिटरिंग/प्रोसेसिंग ऑफ लोन्स - SMG/S IV - ७५ जागा

शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / पीजीडीएम किंवा समतुल्य आणि ६ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 एमएसएमई मॉनिटरिंग/प्रोसेसिंग ऑफ लोन्स - SMG/S III - ६२ जागा

शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / पीजीडीएम किंवा समतुल्य आणि ४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २५ ते ३७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 फायनान्स /क्रेडिट- MMG/S III - १०० जागा

शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / पीजीडीएम किंवा समतुल्य आणि ४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २५ ते ३७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 फायनान्स /क्रेडिट- MMG/S III - ४० जागा

शैक्षणिक पात्रता - सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / पीजीडीएम किंवा समतुल्य आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २५ एप्रिल २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ मे २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/ktZmGo

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/vkvMRw
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment