महासंवाद DGIPR NEWS :
दि. १८ एप्रिल २०१८
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
https://goo.gl/wfkzi6
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
https://goo.gl/R6eGBD
शिर्डी, धुळे, अमरावती, कराड विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास तत्वतः मान्यता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/YszCFZ
विदर्भातील सुमारे एक लाखाहून अधिक भूमिधारी शेतकरी होणार आता भूमिस्वामी
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
https://goo.gl/zfLN9R
नवीन जालना येथील सिडकोच्या प्रकल्पाला तत्वत: मान्यता
https://goo.gl/DRKRpG
वृक्ष लागवड मोहिमेचा सहकारमंत्र्यांनी घेतला आढावा; वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनावर भर देण्याचे निर्देश
https://goo.gl/oShvay
बीडमध्ये २१ व २२ एप्रिल रोजी सहावे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन
https://goo.gl/akZuiG
दिलखुलास कार्यक्रमात उद्या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची मुलाखत
https://goo.gl/SrzKJa
जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
https://goo.gl/xV8yBK
युवा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
https://goo.gl/2ixCWE
--------------
राजधानीतून...
राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
https://goo.gl/uckGm1
जिल्ह्यांचा विकासदर वाढविण्यासाठी देशातील ६ जिल्ह्यांची निवड; महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा समावेश
https://goo.gl/m5K2uZ
--------------
■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम
स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. बारामती येथील महिला रुग्णालय व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/HD8qaZ
■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
आयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना आरोग्य सेवा - मुख्यमंत्री
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत हा उपक्रम सुरु करुन या उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना 5 लक्ष रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज परभणी येथे डॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/8ibGuv
■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
राज्यात 15 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण - मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडेतीन वर्षातील कार्यकाळात राज्यात 15 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाणी, रस्ते या कामात राज्याला भरीव मदत केली आहे. रस्ते हे विकासाचे महामार्ग आहेत, हे ओळखून त्यांनी राज्यात सुरु केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहा येथे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ई-भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी केले.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/bbUHtu
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साडेतीन वर्षातील कार्यकाळात राज्यात 15 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाणी, रस्ते या कामात राज्याला भरीव मदत केली आहे. रस्ते हे विकासाचे महामार्ग आहेत, हे ओळखून त्यांनी राज्यात सुरु केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहा येथे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ई-भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी केले.

शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री
राज्य शासन गरिबांच्या सर्वांगीण विकासाकरिता एका निश्चित ध्येयाने काम करणारे शासन आहे. हेच स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेही स्वप्न होते आणि ही स्वप्नपूर्ती पूर्ण होईपर्यंत माझ्यासह माझे मंत्रीमंडळातील सहकारी स्वस्थ बसणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड येथे केले.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/4a2sxe
महासंवाद DGIPR NEWS :
दि. १९ एप्रिल २०१८
राज्यात १५ हजार कि. मी. राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोहा येथे विविध राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या कामांचे ई-भूमिपूजन
https://goo.gl/bbUHtu
राज्याच्या विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परभणी येथे विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन, कामांचे लोकार्पण
https://goo.gl/Rp1tcV
शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीड येथे राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांचे भूमिपूजन
https://goo.gl/4a2sxe
आयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून ५० कोटी भारतीयांना आरोग्य सेवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://goo.gl/8ibGuv
संत गाडगे महाराजांनी समाजमनाला योग्य मार्ग दाखविला : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
धुळे येथे झुलता पूल, भगवान शंकर मूर्ती, संत गाडगे महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन
https://goo.gl/fJb5yi
‘आपलं मंत्रालय’च्या एप्रिल अंकाचे मुख्य सचिवांच्या हस्ते प्रकाशन
https://goo.gl/U3JmmQ
'जय महाराष्ट्र' मध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची उद्या मुलाखत
https://goo.gl/xEqbjh
मत्स्यव्यवसाय विभागाकडून शोभिवंत मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण
https://goo.gl/71BEJb
शासकीय ग्रंथालय सूट दर सवलतीसाठी दर पत्रकांची मागणी
https://goo.gl/eAEbDG
➖➖➖
👉 राजधानीतून...
महाराष्ट्राला ११ वर्षात १५ प्रधानमंत्री पुरस्कार (विशेष वृत्त)
https://goo.gl/ucRMof
‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ; बारामती व श्रीरामपूरचाही सन्मान

No comments:
Post a Comment