Followers

Tuesday, 24 April 2018

Dgipr news 1 240418

महासंवाद : DGIPR NEWS- I
दि.२४ एप्रिल २०१८

मंत्रिमंडळ निर्णय
https://goo.gl/3A63Zx

कॉलेज ऑफ फिजिशिअन ॲण्ड सर्जन्सचा १४३ वा दीक्षान्त समारंभ
कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज - नितीन गडकरी
https://goo.gl/aqXG4p

महानेट उपक्रमाचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादरीकरण
https://goo.gl/45Hp9h

सार्वजनिक खरेदी प्रक्रियेमध्ये मूल्य निश्चिती या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन
राज्यातील रस्ते निर्मितीसाठी जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा - चंद्रकांत पाटील
https://goo.gl/qJgta4

साथीच्या रोगांवरील नियंत्रणासाठी विशेष लक्ष देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
१५ मेपासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या सूचना
https://goo.gl/x8A2u8

उद्या ध्वनिप्रदूषण जनजागृती दिवस; आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते 'नो हाँकिंग डे' बोधचिन्हाचे अनावरण
आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अनावश्यक कर्णकर्कश्श हॉर्न वाजवू नका - आरोग्यमंत्री
https://goo.gl/FmPfB3

जेएनपीटीकडून सुश्रुषा हॉस्पिटलला एक कोटीचा निधी
https://goo.gl/rpghd3

मागासवर्गीय उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
https://goo.gl/EjZpRX

नियमबाह्य पर्ससीन सामुग्री असलेल्या नौका वरसोली बंदरात जप्त
https://goo.gl/Q2dnjT

No comments:

Post a Comment