◾महासंवाद : करिअरनामा◾
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जीवरसायनशास्त्रज्ञच्या १९ जागांसाठी भरती
🔅 जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - १९ जागा
शैक्षणिक पात्रता - बायोकेमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/3vMyyJ
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/HT1fm9
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
◾महासंवाद : करिअरनामा◾
UPSC ची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहायक कमांडन्ट) परीक्षा-२०१८ जाहीर
🔅 पदाचे नाव- सहायक कमांडन्ट - ३९८ जागा
BSF -१६९
CRPF -१७९
CISF -८४
ITBP -४६
SSB -२९
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा - १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 लेखी परीक्षा - १२ ऑगस्ट २०१८
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/Nxh7re
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/RLA12a

▪️महासंवाद : करिअरनामा▪️
भाभा अणू संशोधन केंद्रात विविध पदांची भरती
🔅 पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी - १० जागा
शैक्षणिक पात्रता - एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा पदविका आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
▪️ थेट मुलाखत - २ मे २०१८
🔅 कनिष्ठ / वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी - ३ जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस आणि पीजी पदविका

🔅 निवासी वैद्यकीय अधिकारी (ICCU/Med.) - २ जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस आणि एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/8NTYCK
🔅 वैद्यकीय अधिकारी (Ophthalmology) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - एमएस / एमडी / डीएनबी (Ophthalmology) किंवा समतुल्य
वयोमर्यादा - ५० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
▪️ थेट मुलाखत - २ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/w8pG2U
🔅 सीएसएसडी टेक्नशिअन - २ जागा
शैक्षणिक पात्रता - १२ वी(विज्ञान) उत्तीर्ण आणि ३ महिने अनुभव

▪️ थेट मुलाखत - ३ मे २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/9Yw4ou
🔅 मुलाखतीचे ठिकाण - 1st floor Conference Room, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094

No comments:
Post a Comment