Followers

Sunday, 29 April 2018

Dgipr careernama 290418

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ८६७ परिचारिकांची भरती

परिचारिका - ८६७ जागा

🔅 बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण - ७७९ जागा

🔅 इतर परिचर्या शाळेतून उत्तीर्ण - ८८ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग मिडवाइफरी डिप्लोमा आणि एमएस - सीआयटी /CCC  / GECT

🔅 वयोमर्यादा - २८ एप्रिल २०१८ रोजी ३८ वर्षे  (अपंग उमेदवारांना ७ वर्षे सूट तर  खेळाडू उमेदवारांना ५ वर्षे सूट)

🔅 अर्ज पाठविण्याचा पत्ता - कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय F/दक्षिण विभाग कार्यालय इमारत, ३ रा मजला, आवक जावक विभाग, रूम क्र.५६ डॉ.आंबेडकर मार्ग,परळ,मुंबई४०००१२

🔅 अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - १४ मे २०१८

🔅अधिक माहितीसाठी - www.portal.mcgm.gov.in
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये विविध पदांची भरती

स्किल्ड ट्रेड्समन (मेकॅनिकल) - १०  जागा

स्किल्ड ट्रेड्समन (इलेक्ट्रिकल) - ७ जागा

स्किल्ड ट्रेड्समन (डिझेल मेकॅनिकल / डिझेल इलेक्ट्रिकल) - २ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / एनसीव्हीटी / जीसीई किंवा पदविका आणि ३ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - १० मे २०१८ रोजी ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

स्किल्ड ट्रेड्समन (वेल्डर) - २ जागा

स्किल्ड ट्रेड्समन (पेंटर) - २ जागा

स्किल्ड ट्रेड्समन (कारपेंटर) - २ जागा

स्किल्ड ट्रेड्समन (ड्राफ्ट्समन) - १ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / एनसीव्हीटी / जीसीई आणि ३ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - १० मे २०१८ रोजी ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

असिस्टंट सुपरवाइजर (टेक्निकल/नॉन टेक्निकल) - १०  जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - एयरक्राफ्ट मेंटेनन्स /सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल किंवा समतुल्य पदवी / पदविका  / बी.कॉम आणि १ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - १० मे २०१८ रोजी ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 थेट मुलाखत - १७ आणि १८ मे २०१८ (सकाळी ९ वाजता)

🔅 मुलाखतीचे ठिकाण - Maintenance Training Organisation, Air India Engineering Services Limited, Near Mascot Hotel, Palayam, Thiruvananthapuram – 695 033

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/NdKzuA
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

▪ महासंवाद : करिअरनामा ▪

इंडियन बँकेत विविध १४५ विशेषज्ञांची भरती

 🔅 माहिती व तंत्रज्ञान विभाग (Information Technology Department) - ३१जागा

पदाचे नाव -  सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 माहिती यंत्रणा सुरक्षा सेल  (Information Systems Security Cell) - ७ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २० ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 ट्रेझरी विभाग - १३ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 जोखीम व्यवस्थापन विभाग (Risk Management Department) - ६ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 सुरक्षा (Security) - २५ जागा

पदाचे नाव - व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २३ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 क्रेडिट विभाग - ५० जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २३ ते ३८ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 नियोजन आणि विकास विभाग (Planning and Development) - २ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २२ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 जागा आणि खर्च विभाग (Premises and Expenditure) - ११ जागा

पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक

🔅 शैक्षणिक पात्रता -  बी.ई / बी.टेक / एमबीए / सीए / पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि ३, ५, ७  वर्षाचा अनुभव आवश्यक 

🔅 वयोमर्यादा - १ जानेवारी २०१८ रोजी २३ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २ मे २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/rNWvaU
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment