Followers

Friday, 11 May 2018

Dg


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ मातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा - अर्थमंत्री ‘संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला आहे. या अंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. काल महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड योजनेसंदर्भातील सादरीकरण अर्थमंत्र्यांसमोर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/whEc8H ➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment