▪️महासंवाद : करिअरनामा▪️
संरक्षण संशोधन व विकास संघटनेत वैज्ञानिकांची भरती
पदाचे नाव - सायंटिस्ट’B’ - ४१ जागा
🔅 इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन - २२ जागा
शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) आणि गेट
वयोमर्यादा - २६ मे २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 कॉम्प्युटर सायन्स - १९ जागा
शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बीटेक (कॉम्प्युटर सायन्स) आणि गेट
वयोमर्यादा - २६ मे २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ जून २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/rXdBgr
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/4Av1EY
➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment