Followers

Thursday, 3 May 2018

Dgipr news030518

महासंवाद DGIPR NEWS :
दि. ०२ मे २०१८

👉 राजधानीतून...
सौदी अरेबियाची एमार कंपनी राज्यात अन्न प्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिल्लीत प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
https://goo.gl/k9sHGb

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट
https://goo.gl/BWpyBs
- - -
👉 महत्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : अर्ज करण्यासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ
https://goo.gl/Qi9g5T

पुस्तकांचं गाव भिलार येथे शुक्रवारी वर्षपूर्ती सोहळा
भिलार अॅम्फी थिएटर उद्घाटनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
https://goo.gl/PUEZec

निवडणूक साक्षरतेसाठी निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना
https://goo.gl/Kp1RPu

लोकसभा व विधानसभा पोटनिवडणूक : तक्रारींसाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष सुरु
https://goo.gl/XSKjSS

महासंवाद : DGIPR NEWS-II
दि.२ मे२०१८

👉 राजधानीतून...
महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंती आयोजन समितीच्या दिल्लीतील बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
https://goo.gl/8XkfD4

राजधानीत ५ व ६ मे रोजी ‘महाराष्ट्र महोत्सव' - डॉ. ज्ञानेश्वर मुळे
https://goo.gl/nXJUbT

👉 इतर महत्वाचे...
द. मा. मिरासदारांनी साठ वर्षाहून अधिक काळ रसिकांना हसविले - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
नव्वदी पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचा शासनातर्फे सत्कार
https://goo.gl/sLm6bH

No comments:

Post a Comment