■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन - मुख्यमंत्री
वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्म, जात, गट, पक्ष विसरून पाण्यासाठी लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे गावागावात परिवर्तन होऊ लागले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज जत तालुक्यातील बागलवाडी येथे पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांच्या पाहणी दरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हातात पाटी व खोरे घेऊन श्रमदान केले.
सविस्तर वृत्त वाचा...
https://bit.ly/2rUirdz
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा...
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment