Followers

Monday, 7 May 2018

Dgipr news070518A

महासंवाद : DGIPR NEWS
दि. ६ मे २०१८

संगीत क्षेत्रातला 'शुक्र तारा' निखळला : ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
https://goo.gl/RbhCpe

जीवनावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करण्यास सांगणारा हळवा स्वर हरवला - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
https://goo.gl/q23MjG

मराठी भावगीतातला शुक्रतारा निखळला - सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे
https://goo.gl/35pqdU

‘..चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे..!’ - पर्यावरणप्रेमींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
महावृक्ष लागवडीसाठी विविध संघटना, घटकांच्या सहभागासाठी बैठक संपन्न
https://goo.gl/pJoXzP

कार्बन फूटप्रिंट कमी करण्यामध्ये कंपन्यांनी योगदान देण्याचे वनमंत्र्यांचे आवाहन
https://goo.gl/eNBdRt

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मुंबई येथे उद्या कार्यशाळा
https://goo.gl/VRnTec

'दिलखुलास'मध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सुनील पोरवाल यांची उद्या मुलाखत
https://goo.gl/5XkWcs
------------
👉 राजधानीतून...

बृहन्महाराष्ट्राशी संवाद दृढ करण्यात ‘पुढचे पाऊल’ची महत्वपूर्ण भूमिका - महाराष्ट्र महोत्सवातील परिसंवादाचा सूर
https://goo.gl/mpvLc4

मराठीतील नव कवींना दिशा देण्याची गरज - डॉ. आशुतोष जावडेकर
https://goo.gl/g2sQMS

महाराष्ट्राचा समृद्ध वारसा देश-विदेशात पोहोचविण्यात ‘पुढचे पाऊल’ प्रभावी ठरेल - डॉ.सत्यपाल सिंह
https://goo.gl/jYKEJR

प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा शाळा असावी - विजय सुर्यवंशी
https://goo.gl/Ht7dp1

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

पुनर्वसित व्यक्तींना निर्बंधमुक्त सवलती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील विविध प्रकल्पातील पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या 107 व्या लोकशाही दिनात वर्धा येथील प्रकल्पग्रस्ताच्या तक्रारीवर सुनावणी करताना दिले. या लोकशाही दिनात मुंबई, उरण, चंद्रपूर, भंडारा, अहमदनगर, यवतमाळ, वर्धा, पुणे, ठाणे येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. एप्रिल 2018 अखेर 106 लोकशाही दिन झाले असून 1 हजार 468 तक्रारींपैकी 1 हजार 466 तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/QaeNei

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

महिलांच्या मदतीसाठी वर्धा येथे ‘वन स्टॉप सेंटर’

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या कार्यक्रम मंजुरी मंडळाने (पीएबी) अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत पोचविण्यासाठी देशातील ९ राज्यांमध्ये नव्याने १०० ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यास आज मंजुरी दिली. महाराष्ट्रासह हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, मिझोरम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ही सेंटर उभारण्यात येणार आहेत. आजच्या बैठकीत महाराष्ट्रात वर्धा येथे ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या सेंटरमध्ये पोलीस सहाय्य, आरोग्य सहाय्य, मानसिक समुपदेशन, कायदेविषयक समुपदेशन आदी सुविधा पुरविल्या जातात. तसेच पिडीत महिलेला ५ दिवस वास्तव्याची सुविधाही या सेंटरद्वारे पुरविण्यात येते.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/UU5Y8p

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment