Followers

Friday, 11 May 2018

Dgipr careernama110518


◾महासंवाद : करिअरनामा◾ मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१८ पदसंख्या - ५० 🔅 वयोमर्यादा - १ एप्रिल २०१८ रोजी २१ ते २६ वर्षे 🔅 शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीची पदवी. पदव्युत्तर पदवी अथवा व्यावसायिक पदविका ही अतिरिक्त पात्रता असल्यास प्राधान्य. 🔅 अनुभव - किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक. व्यावसायिक कोर्सेसमधील पूर्ण वेळ इंटर्नशीप, ॲप्रेंटिसशीप अनुभव म्हणून ग्राह्य धरली जाईल. 🔅 निवडप्रक्रिया- पहिला टप्पा- १.ऑनलाईन चाचणी २. उमेदवारांची निवड दुसरा टप्पा- १. निवडलेले उमेदवार त्यांचे निबंध सादर करतील. २. त्यातून निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती. ३. निकाल जाहीर 🔅 परीक्षेचे स्वरुप १. ऑनलाईन परीक्षा ही बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. २. भाषेचे माध्यम इंग्रजी असेल. ३. १०० गुणांच्या या परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. ४. ऑनलाईन परीक्षा एक तासाची असेल. 🔅 परीक्षेचे विषय आणि गुण 1. General Awareness- 50 2. Reasoning- 10 3. English Language-15 4. Information Technology-10 5. Quantitative Aptitude- 15 🔅 परीक्षा - तोंडी परीक्षा - २३ ते २५ मे २०१८ ऑनलाईन परीक्षा - २६ आणि २७ मे २०१८ ऑनलाईन परीक्षेचा निकाल - ३१ मे २०१८ मुलाखतीची तारीख - ११ ते १५ जून २०१८ 🔅 अर्ज करण्याची अंतिम तारीख - २४ मे २०१८ 🔅 अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/7fBtpq ➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment