Followers

Friday, 18 May 2018

Dgipr news 180518


महासंवाद : DGIPR NEWS-II दि. १६ मे २०१८ स्वच्छ सर्वेक्षण २०१८ : देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन https://goo.gl/ZU7ft7 ‘राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार-२०१७’ प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते तीन मराठी वैज्ञानिकांचा सन्मान https://goo.gl/MXjrYr चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन https://goo.gl/X4fShM पर्यावरण सेवा योजना प्रभावीपणे राबविण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश https://goo.gl/q2Gfvq राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा उद्या राजभवन येथे सन्मान https://goo.gl/6FuVHZ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाही, शिवनेरीमधून मोफत प्रवासाची सवलत - परिवहन मंत्री दिवाकर रावते मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी करणार https://goo.gl/yPhf7u भारतात उद्योग वाढीला पोषक वातावरण - सुभाष देसाई चीन, बेलारस आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट https://goo.gl/Ze1WDS हिवर्डा कालवा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी - मंत्री दिवाकर रावते यांच्या सूचना https://goo.gl/xMMRkg पारंपरिक शेती पद्धतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त एकदिवसीय परिषदेचे आयोजन https://goo.gl/bTi1Bd लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे निर्देश https://goo.gl/j7UpVE 👉 सेवा क्षेत्राचे जागतिक प्रदर्शन ई-कॉमर्स अँड स्टार्टअप चर्चासत्र ई कॉमर्स क्षेत्रात जागतिक बाजारपेठ बनण्याची भारताची क्षमता https://goo.gl/MgYkoQ केंद्र शासन आणि इतर राज्यांच्या सहकार्याने बुद्धिस्ट गोल्डन सर्किटचा विकास - व्ही. के. गौतम 'बुद्धिस्ट टुरिझम बियाँन्ड बाँड्रिज, कल्चर, कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर' या विषयावर परिसंवाद https://goo.gl/pu9THP महासंवाद DGIPR NEWS : दि. १७ मे २०१८ महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार उस्ताद गुलाम मुस्तफा खान, पं. अरविंद पारिख राज्यपालांच्या हस्ते सन्मानित https://goo.gl/DGihMh संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद https://goo.gl/7G8bor उल्हासनगरच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण अंबरनाथ रस्ता रुंदीकरणातील विस्थापितांचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावण्याचे निर्देश https://goo.gl/Y6S5xB हंगेरीच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट https://goo.gl/sKePaV मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश https://goo.gl/1bjwXP दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषद नागपुरात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे आवाहन https://goo.gl/okFdkD विधानमंडळ सदस्यांसाठीचे उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर https://goo.gl/4hvrmq प्रदूषणमुक्त नदी आराखडा तयार करण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश https://goo.gl/tGN7RM महाविद्यालयाच्या आवारातील उपहारगृहांनी अन्न सुरक्षा मानदे अधिनियमाची अंमलबजावणी करणे आवश्यक https://goo.gl/aVmzoq ऊर्जा संवर्धन इमारत संहितेसंदर्भात उद्या पुण्यात बैठक https://goo.gl/wm1nm7 बौद्ध मंगल परिणय (विवाह) कायद्याच्या मसुद्यासंदर्भात हरकती व सूचना करण्याचे आवाहन https://goo.gl/H3R6P4 ‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची मुलाखत https://goo.gl/vmyxNy 👉 सेवा क्षेत्रातील जागतिक प्रदर्शन आयुर्वेदिक उपचारासाठी भारतात येणाऱ्या रूग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील - सहसचिव सुधांशू पांडे https://goo.gl/zr86wN सेवा क्षेत्रात प्रशिक्षित उमेदवारांना संधी ‘औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य विकास' या विषयावरील चर्चासत्रातील सूर https://goo.gl/SNTdJc आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॅंकिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल - डॉ. अनुप वाधवान https://goo.gl/x4BqPo स्मार्ट सिटी यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा - रवी पार्थसारथी https://goo.gl/7ZJcQg - - - - - - - 👉 राजधानीतून... पर्यावरण मंत्रालयाने हाती घेतली स्वच्छता मोहिम; महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या होणार स्वच्छ https://goo.gl/zMaAh6 महाराष्ट्रात ५ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र - डॉ. ज्ञानेश्वर मुळे https://goo.gl/HhFimy ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी शिल्पकार उत्तम पाचारणे https://goo.gl/WTyzSn ■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ विधानमंडळ सदस्यांसाठीचे उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर § महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद अणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील सन २०१५ ते २०१८ या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण अशा दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. § विधानसभा सदस्य पुरस्कार § पुरस्कारप्राप्त विधान सभा सदस्यांमध्ये सन २०१५-१६ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार डॉ. अनिल बोंडे यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रा.वर्षा गायकवाड यांना घोषित करण्यात आला आहे. § सन २०१६-१७ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुभाष साबणे यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार राजेश टोपे यांना घोषित करण्यात आला आहे. § सन २०१७-१८ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार राहूल कूल यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार धैर्यशील पाटील यांना घोषित करण्यात आला आहे. § विधान परिषद सदस्य पुरस्कार § पुरस्कार प्राप्त विधान परिषद सदस्यांमध्ये सन २०१५-१६ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ॲड. अनिल परब यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार ॲड. राहुल नार्वेकर घोषित करण्यात आला आहे. § सन २०१६-१७ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विजय ऊर्फ भाई गिरकर यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार कपिल पाटील यांना घोषित करण्यात आला आहे. § सन २०१७-१८ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार संजय दत्त यांना तर उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रवीण दरेकर यांना घोषित करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/4hvrmq शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR ■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ महाराष्ट्रात ५ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र - डॉ. ज्ञानेश्वर मुळे महाराष्ट्रात अमरावती ,अकोला, चंद्रपूर, बारामती आणि माढा येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. देशात दर ५० कि.मी. अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उद्दिष्ट असून या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या तिस-या टप्प्याची आज घोषणा केली आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशातील १४ राज्यांमध्ये ३८ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यास आज मंजुरी देण्यात आल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/HhFimy शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR ■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करण्यात यावा, यासाठी सुरू असलेले संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर मागे घेण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीकडे आलेल्या माहितीचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचे विभाजन करताना वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, भौगोलिक रचना व लोकसंख्या, प्रशासकीय सोयी-सुविधा यांचा विचार करून समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/7G8bor शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR महासंवाद : DGIPR NEWS-II दि. १७ मे २०१८ सागरी राज्यांच्या मत्स्यविकास मंत्र्यांची दिल्लीत बैठक संपन्न मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा : महादेव जानकर यांची मागणी https://goo.gl/sfvh6t सिंचन विहीरी, फळबाग लागवडीचा निधी शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात मिळणार - रोहयो मंत्री जयकुमार रावल यांचा निर्णय सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठक घेऊन घेतला योजनांचा आढावा https://goo.gl/3ea4qD ■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा : महादेव जानकर दिल्ली येथे आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेत समुद्री किनारी राज्य असलेल्या मत्स्यविकास मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली. तसेच मत्स्य क्रांतीसाठी अनुदान निधीची रचना 60:40 या प्रमाणात आहे. ही बदलून त्या ऐवजी 50:50 करण्यात यावी. हार्बर योजनेचा विकास अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी केंद्र आणि राज्याचा वाटा 50:50 प्रमाणात असावा. केंद्राकडून मासेमारी नौकांसाठी मिळणारी डिझेल सबसीडी महाराष्ट्राला मिळत नसून ही सबसीडी महाराष्ट्राला उपलब्ध करून मिळावी, अशा मागण्या जानकर यांनी बैठकीत केल्या सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/sfvh6t शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR ■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत ११ हजार गावे दुष्काळमुक्त - मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून श्रमदान केले. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. सविस्तर वृत्त वाचा... https://bit.ly/2IuNkvY शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा... http://t.me/MahaDGIPR ■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन - मुख्यमंत्री वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्म, जात, गट, पक्ष विसरून पाण्यासाठी लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे गावागावात परिवर्तन होऊ लागले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज जत तालुक्यातील बागलवाडी येथे पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांच्या पाहणी दरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हातात पाटी व खोरे घेऊन श्रमदान केले. सविस्तर वृत्त वाचा... https://bit.ly/2rUirdz शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा... http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment