Followers

Friday, 4 May 2018

Dgipr careernama040518

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लि. मध्ये ५९० जागा

एरिया सेल्स मॅनेजर - २५ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि ८ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - १  मे २०१८ रोजी ३० ते ४० वर्षे

टीम लीडर - ६५ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि ५ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - १  मे २०१८ रोजी २५ ते ४० वर्षे

सेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स/अंडरग्रॅज्युएट्स/फ्रेशर्स) - ५०० जागा

🔅 शैक्षणिक पात्रता -

👉 सेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स) - पदवीधर/ पदविका आणि १ वर्षाचा अनुभव

👉 सेल्स एक्झिक्युटिव्ह (अंडरग्रॅज्युएट्स) -  पदवीचे किमान प्रथम वर्ष उत्तीर्ण व अद्याप पदवी पूर्ण न झालेले उमेदवार आणि २ वर्षाचा अनुभव

👉 सेल्स एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स) -  पदवीधर

🔅 वयोमर्यादा -

👉 सेल्स एक्झिक्युटिव्ह (ग्रॅज्युएट्स) - १  मे २०१८ रोजी २१  ते ३५  वर्षे

👉 सेल्स एक्झिक्युटिव्ह (अंडरग्रॅज्युएट्स) - १  मे २०१८ रोजी  २१  ते  ३० वर्षे

👉 सेल्स एक्झिक्युटिव्ह (फ्रेशर्स) - १  मे २०१८ रोजी  २१ ते २५ वर्षे

मॅनेजर /असिस्टंट मॅनेजर

🔅 शैक्षणिक पात्रता -  पदवीधर आणि ८ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - १  मे २०१८ रोजी ३० ते ४० वर्षे

🔅 बायोडाटा पाठविण्याचा ई-मेल - salesforce.bob@bobcards.com

🔅 बायोडाटा पाठविण्याची अंतिम तारीख - २५  मे २०१८

🔅 अधिकृत वेबसाईट - https://goo.gl/e9bvXZ

🔅 अधिक माहितीसाठी  -  https://goo.gl/xwNSfc
➖➖                                                                         शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment