Followers

Friday, 11 May 2018

Dgipr news110518

महासंवाद : DGIPR NEWS-II दि.७ मे २०१८ ‘बिन चेहऱ्याची माणसं’ पुस्तकात समाजाच्या संवेदना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार अतुल कुलकर्णी यांचे पुस्तक, ई बुक आणि ऑडिओ बुकचे प्रकाशन https://goo.gl/eXiHQN ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राजकीय पक्षांची कार्यशाळा उमेदवारांच्या उत्पन्नाचा स्त्रोत नमूद करण्यासारख्या निवडणूक सुधारणा अपेक्षित - राज्य निवडणूक आयुक्त https://goo.gl/yP9HnF ■ महासंवाद : मंत्रिमंडळ निर्णय ■ १.राज्यातील सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रति लिटर तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय. २. महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातील भूसंपादन विषयक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मान्यता. ३.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करण्यात येणार. ४.अकोला जिल्ह्यातील अकोट येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्यास मान्यता. ५.धर्माबादच्या सुधारित विकास योजनेतील स्टेडिअमच्या आरक्षणात बदल. ➖➖➖➖ अचूक,अधिकृत आणि वस्तुनिष्ठ शासकीय बातम्या, घडामोडींसाठी एकमेव.... महासंवाद महासंवाद : महाराष्ट्र शासन टेलिग्राम चॅनल Join करण्यासाठी क्लिक करा... https://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment