Followers

Monday, 7 May 2018

Dgipr news070518G

महासंवाद DGIPR NEWS :
दि. ०७ मे २०१८

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात लोकशाही दिन
पुनर्वसित व्यक्तींना निर्बंधमुक्त सवलती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
https://goo.gl/QaeNei

मोठ्या स्वयंसेवी संस्थांनी गावे दत्तक घेऊन लोकसंख्येएवढी झाडे लावण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
https://goo.gl/efnXLz

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा
गणेशोत्सवाच्या काळात मार्गिकेमधील अडथळे प्राधान्याने दूर करण्याचे निर्देश
https://goo.gl/tMGaxL

थोर राष्ट्रपुरुषांचे साहित्य आता संकेतस्थळावर; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पुढाकार
https://goo.gl/jmj443

मंत्रालयात साडेतीनशे वाहनचालकांची आरोग्य तपासणी
https://goo.gl/fiw2EZ

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत सनद देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी विशेष शिबीर
https://goo.gl/Sbf5Dw

‘जय महाराष्ट्र’ मध्ये उद्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत
https://goo.gl/pbVNxm

---------
👉 राजधानीतून..
महिलांच्या मदतीसाठी वर्धा येथे ‘वन स्टॉप सेंटर’
https://goo.gl/UU5Y8p

No comments:

Post a Comment