▪️महासंवाद : महत्त्वाची बातमी▪️
समयसूचकता दाखवत हावडा- छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) या रेल्वे गाडीचा अपघात वाचविणारे नागपूर येथील लोको पायलट डी.एल. ब्रह्मे व दिवंगत सहायक लोको पायलट एस.के.विश्वकर्मा यांच्या कार्याचे रेल्वे मंत्रालयाने केले कौतुक.
➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment