■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
शेतकऱ्यांना मिशन मोडवर पीककर्ज पुरवठा करा- मुख्यमंत्री
खरीप हंगामपूर्व आढावा बैठक : समन्वयाने काम करुन खरीप हंगाम यशस्वी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्त्वाचा असून खरीपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्ज मिळते की नाही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार विभागाच्या यंत्रणेची मदत घेऊन खरीप पीक कर्ज पुरवठ्याचे जिल्हानिहाय नियोजन मिशन मोड मध्ये करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच पीक उत्पादन वाढीतील जलसंधारणाचे महत्त्व ओळखून येत्या महिन्याभरात राज्यात जलयुक्त शिवारची कामेही युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे आणि आगामी खरीप हंगाम यशस्वी करुन दाखवावा असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/C7PAcA
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
महासंवाद DGIPR NEWS :
दि.५ मे २०१८
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन खरीप हंगाम यशस्वी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
https://goo.gl/C7PAcA
'वन की बात' केल्यामुळे राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात भरीव वाढ
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून यशाचे श्रेय जनतेला समर्पित
https://goo.gl/aGqLFD
भाषा संचालनालयामार्फत अनुवादकांना अर्ज करण्याचे आवाहन
https://goo.gl/g3Goxf
---------
👉 राजधानीतून
उद्योग क्षेत्रात महिला उद्योजकांचा टक्का वाढविणार - सुभाष देसाई
‘पुढचे पाऊल’ व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन
https://goo.gl/quKMFR

No comments:
Post a Comment