Followers

Friday, 11 May 2018

Dgipr news110518C


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ तीन विद्यापीठात १ ऑगस्ट रोजी 'भाऊ' युनिट सुरु करण्याचे अर्थमंत्र्यांचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दि.१ ऑगस्ट २०१८ रोजी भाऊ अर्थात बांबू हॅण्डिक्राफ्ट ॲण्ड आर्ट युनिट सुरु करावेत, असे निर्देश आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात राजभवन येथे बैठक संपन्न झाली होती. त्याच्या कामाचा आढावा आज अर्थमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/NcCJbc शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment