Followers

Monday, 7 May 2018

Dgipr careernama070518A

■ महासंवाद : करियरनामा ■

जिल्हा न्यायालयांमध्ये ८९२१ पदांची महाभरती

✅ लघुलेखक-१०१३

✅कनिष्ठ लिपिक-४७३८

✅ शिपाई/हमाल- ३१७०

⏩ मुंबई नगर दिवाणी न्यायालय – ३१०

लघुलेखक (निम्नश्रेणी) - २
कनिष्ठ लिपिक – १५०
शिपाई – १५८

⏩ लघुवाद न्यायालय, मुंबई – २४६

लघुलेखक (निम्नश्रेणी) - १२
कनिष्ठ लिपिक – १४४
शिपाई – ९०

⏩ मुंबई - २४६ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) - १२
कनिष्ठ लिपिक – १५०
शिपाई – ८४

⏩ अहमदनगर - ४९० जागा
लघुलेखक (निम्नश्रेणी) – ५८
कनिष्ठ लिपिक – २८८
शिपाई – १४४

⏩ अकोला - १८२ जागा
लघुलेखक (निम्नश्रेणी) – ३६
कनिष्ठ लिपिक – ७४
शिपाई – ७२

⏩ अमरावती – २४६

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ३०
कनिष्ठ लिपिक – १२०
शिपाई – ९६

⏩ औरंगाबाद - ४५८ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) - ८८
कनिष्ठ लिपिक – २२४
शिपाई – १४६

⏩ बीड - १८७ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) – १५
कनिष्ठ लिपिक – ९५
शिपाई – ७७

⏩ भंडारा – २१८

लघुलेखक (निम्नश्रेणी) – २६
कनिष्ठ लिपिक – १३०
शिपाई – ६२

⏩ बुलढाणा – १३८

लघुलेखक (निम्नश्रेणी) – १७
कनिष्ठ लिपिक – ४६
शिपाई – ७५

⏩ चंद्रपूर – २४०

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ४५
कनिष्ठ लिपिक – १०७
शिपाई – ८८

⏩ गडचिरोली – ९६

लघुलेखक (निम्नश्रेणी) – १०
कनिष्ठ लिपिक – ५४
शिपाई – ३२

⏩ गोंदिया – १४०

लघुलेखक (निम्नश्रेणी) – १८
कनिष्ठ लिपिक – ८२
शिपाई – ४०

⏩ कोल्हापूर – २५८

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ३६
कनिष्ठ लिपिक – ११०
शिपाई – ११२

⏩ परभणी - २०० जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) – १४
कनिष्ठ लिपिक – १००
शिपाई/हमाल – ८६

⏩ जालना – १८४ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ३०
कनिष्ठ लिपिक – १०४
शिपाई/पहारेकरी - ५०

⏩ नांदेड – २८४

लघुलेखक (निम्नश्रेणी) – २६
कनिष्ठ लिपिक – १४४
शिपाई – ११४

⏩ लातूर - २३८ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) – २८
कनिष्ठ लिपिक – १०४
शिपाई/हमाल – १०६

⏩ नंदुरबार - ७६ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ६
कनिष्ठ लिपिक - ५०
शिपाई – २०

⏩ जळगाव – ३४० जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) - १०
कनिष्ठ लिपिक - २१०
शिपाई – १२०

⏩ उस्मानाबाद – १८०

लघुलेखक (निम्नश्रेणी) – २०
कनिष्ठ लिपिक – १००
शिपाई – ६०

⏩ धुळे - १०८

लघुलेखक (निम्नश्रेणी) – १३
कनिष्ठ लिपिक – ५२
शिपाई – ४३

⏩ नागपूर – ३५६ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) - २४
कनिष्ठ लिपिक – १७२
शिपाई – १६०

⏩ वर्धा – ३०८ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ४२
कनिष्ठ लिपिक – १७६
शिपाई – ९०

⏩ यवतमाळ - ३२८ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) - १२
कनिष्ठ लिपिक - १७०
शिपाई - १४६

⏩ नाशिक - २३६ जागा

लघुलेखक (निम्नश्रेणी) - २२
कनिष्ठ लिपिक- १३०
शिपाई/पहारेकरी – ८४

⏩ पुणे – ६४३

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ११५
कनिष्ठ लिपिक – ३७८
शिपाई – १५०

⏩ रायगड - अलिबाग – २३४

लघुलेखक (निम्नश्रेणी) – २०
कनिष्ठ लिपिक – १३६
शिपाई – ७८

⏩ रत्नागिरी – २२०

लघुलेखक (निम्नश्रेणी) – २०
कनिष्ठ लिपिक – १३०
शिपाई – ७०

⏩ सांगली – २६८

लघुलेखक (निम्नश्रेणी) - ३२
कनिष्ठ लिपिक – १२८
शिपाई – १०८

⏩ सातारा – ३००

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ३२
कनिष्ठ लिपिक – १७८
शिपाई – ९०

⏩ सिंधुदुर्ग – ७२

लघुलेखक (निम्नश्रेणी) - १२
कनिष्ठ लिपिक – ४०
शिपाई – २०

⏩ सोलापूर – २७०

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ५०
कनिष्ठ लिपिक – १२८
शिपाई – ९२

⏩ ठाणे – ४४७

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ४६
कनिष्ठ लिपिक – २५४
शिपाई – १४६

⏩ वर्धा – ३०८

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ४२
कनिष्ठ लिपिक – १७६
शिपाई – ९०

⏩ वाशिम – १४८

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ३०
कनिष्ठ लिपिक – ६६
शिपाई – ५२

⏩ दीव – ४

शिपाई – ४

⏩ दमण – १२

लघुलेखक (निम्नश्रेणी) - २
कनिष्ठ लिपिक – ६
शिपाई – ४

⏩ सिल्वासा – १०

लघुलेखक (निम्नश्रेणी) - २
कनिष्ठ लिपिक – ८

▶️ शैक्षणिक पात्रता -

👉 लघुलेखक (निम्नश्रेणी) – १० वी उत्तीर्ण, लघुलेखन १०० श.प्र.मि,
इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.एमएस-सीआयटी आवश्यक

👉 कनिष्ठ लिपिक - १० वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि., एमएस-सीआयटी आवश्यक

👉 शिपाई/ हमाल/पहारेकरी – ७ वी उत्तीर्ण, चांगली शरीरयष्टी आवश्यक

▶️ वयोमर्यादा – २८ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीचे तसेच दिव्यांग उमेदवारांना सवलत)

📝 परीक्षा – २४ जून २०१८

💻 ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात - ८ मे २०१८

💻 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मे २०१८

⏩ अधिक माहितीसाठी - https://goo.gl/F61Tix

⏩ ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/xM3R6N

अचूक,अधिकृत आणि वस्तुनिष्ठ शासकीय बातम्या, घडामोडींसाठी एकमेव.... महासंवाद

---------------------------------------------------
'महासंवाद : महाराष्ट्र शासन' टेलिग्राम चॅनल Join करण्यासाठी क्लिक करा...

https://t.me/MahaDGIPR

◾महासंवाद : करिअरनामा◾

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ५४२ जागांसाठीच्या भरतीस मुदतवाढ

👉 ज्यु.एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल) - १०० जागा

👉 ज्यु. एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) - १०० जागा

👉 ज्यु. एक्झिक्युटिव्ह (इलेक्टॉनिक्स) - ३३० जागा

👉 ज्यु. एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) - १२ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रिकल / आर्किटेक्चर) आणि GATE 2018

🔅 वयोमर्यादा - ३० एप्रिल २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ मे २०१८

🔅 अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/j4q6vx
 ➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

◾महासंवाद : करिअरनामा ◾

परमाणु ऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांची भरती

👉 सायंटिफिक असिस्टंट-B (सिव्हिल) - ३ जागा

👉 सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रिकल) - २ जागा

👉 सायंटिफिक असिस्टंट-B (मेकॅनिकल) - २ जागा

👉 सायंटिफिक असिस्टंट-B (आयटी/ कॉम्प्युटर सायन्स) - २ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह संबंधित विषयात अभियांत्रिकी पदविका

🔅 वयोमर्यादा - ४ जून २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 टेक्निशिअन-B (प्लंबिंग): 03 जागा

👉 टेक्निशिअन-B (कारपेंटर) - ३ जागा

👉 टेक्निशिअन-B (इलेक्ट्रिकल) - ५ जागा

👉 टेक्निशिअन-B (कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट) - १ जागा

👉 टेक्निशिअन-B (इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन सिस्टिम मेंटेनंस) - १ जागा

👉 टेक्निशिअन-B (ड्राफ्ट्समन -सिव्हिल) - १ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - १० वी / १२ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

🔅 वयोमर्यादा - ४ जून २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर-A - ५ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - पदवीधर

🔅 वयोमर्यादा - ४ जून २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

उच्च स्तरीय लिपिक - ६ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.

🔅 वयोमर्यादा - ४ जून २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) - २ जागा

🔅 शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण, जड व हलके वाहन चालक परवाना आणि ३ वर्षाचा अनुभव

🔅 वयोमर्यादा - ४ जून २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ४ जून २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/DfKRqn

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/QAn2XH
 ➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment