Followers

Friday, 18 May 2018

Dgipr news180518a


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी २५ किलो मेणाचा वापर करून हा पुतळा बनविला आहे. लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये हा पुतळा ठेवण्यात येणार आहे. यावेळी कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. सविस्तर वृत्त वाचा... https://goo.gl/Qn3Qgw शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा... http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment