महासंवाद DGIPR NEWS :
दि. ८ मे २०१८
मंत्रिमंडळ निर्णय
https://goo.gl/nvwYFe
दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान
दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय - महादेव जानकर
https://goo.gl/LSpXLW
तीन विद्यापीठात १ ऑगस्ट रोजी 'भाऊ' युनिट सुरु करण्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
https://goo.gl/NcCJbc
भारोत्तोलन स्पर्धेतील यशाबद्दल ह्रित्विका सरदेसाईचे राज्यपालांनी केले कौतुक
https://goo.gl/hrP6f7
अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे सजगपणे पालन करण्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन
रस्ते सुरक्षा पंधरवड्याची सांगता
https://goo.gl/jGviy7
राज्यभरात अठ्ठावीस लाख क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी - सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख
https://goo.gl/UnFhFy
मासेमारीसाठी एलईडी लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्याबाबत अधिसूचना जारी
https://goo.gl/8igbaE
सौभाग्य योजनेत महावितरणचे काम वेगात
राज्यातील सुमारे अडीच लाख घरांना २ हजार वाड्या पाड्यांना डिसेंबर २०१८ पर्यंत वीजजोडणी
https://goo.gl/ktaM1H
राज्यांतर्गत वस्तूंच्या वाहतुकीसाठी २५ मेपासून ‘ई-वे बिल’ अनिवार्य
https://goo.gl/ZGSff1
दिलखुलास कार्यक्रमात उद्या नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची मुलाखत
https://goo.gl/5Jw9ht
- - - - - -
👉 राजधानीतून...
लोको पायलट ब्रह्मे यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला; रेल्वे मंत्रालयाकडून कौतुक
https://goo.gl/GDEUwd
No comments:
Post a Comment