महासंवाद DGIPR NEWS :
दि. १० मे २०१८
शेती आणि शेतकरी हे शासनाचे प्राधान्यक्रमाचे विषय ; ते बँकांच्याही प्राधान्यक्रमाचे व्हावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ५ लाख ७९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या पतधोरणास मंजुरी
https://goo.gl/y81tgH
‘राज्य फोकस पेपर’ची गावपातळीपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना
नाबार्ड : राज्य पत परिसंवाद संपन्न
https://goo.gl/3TtKas
मातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना
https://goo.gl/whEc8H
राज्यभरात हरभरा खरेदीची १९७ केंद्रे सुरू ; ५ लाख क्विंटलहून अधिक हरभरा खरेदी – सहकारमंत्री सुभाष देशमुख
https://goo.gl/PkQHZq
परदेशी शिष्टमंडळात मुख्य सचिवांना भेटला 'बालपणीचा वर्गमित्र'...!
https://goo.gl/oyJ7eF
महाराष्ट्राच्या महासंस्कृतीचा आढावा आता पुस्तकरुपात
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा विशेष उपक्रम
https://goo.gl/TSa45t
'जय महाराष्ट्र' मध्ये उद्या उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल
https://goo.gl/sPbznq
➖➖➖
👉 राजधानीतून...
महिलांविरोधी टिपणी : सायबर समितीचा ३ महिन्यात अहवाल - श्रीमती विजया रहाटकर
https://goo.gl/1k657z
No comments:
Post a Comment